सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:00 AM (IST)
सोलापूर - महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी आयोजित पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक भवन येथे 8 व 9 मेरोजी होणार असल्याचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी कळविले आहे.रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी इतिहास व धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. अशोक राणा असणार आहेत. राहूल पोकळे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर असणार आहेत.आठ मेरोजी पहिल्या सत्रात शिवकाळाचे इतिहास लेखन : पध्दतीशास्त्र आणि सिध्दांत या विषयावर ऍड. अनंत दारवटकर, रोहिणी कोडितकर वक्ते बोलणार असून, प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह या विषयावर प्रा. डॉ. उमेश कदम, प्र्रा सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर ढमाले बोलणार असून, डॉ. अनिल शिनगारे अध्यक्ष असणार आहेत. तिसऱ्या सत्रात शिव इतिहास व विविध माध्यमे : चित्रण या विषयावर गंगाधर बनबरे, मदन पाटील, इंद्रजित सावंत बोलणार असून, डॉ. शरणकुमार निंबाळे अध्यक्षस्थानी आहेत. चौथ्या सत्रात अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास या विषयावर प्रा. डॉ. उमेश बगाडे आणि कागल येथील शिवराज्य मंचचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजीमहाराज हे नाटक सादर करणार आहेत.9 मेरोजी सकाळच्या सत्रात शिवकर्तृत्वाचे विविध पैलू , शिवकाळाचे इतिहास लेखन : लेखकांचे योगदान या दोन विषयावर शोधनिबंध वाचन होणार आहे. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा दिग्दर्शन या विषयावर ऍड. गाझीयोद्दिन सय्यद, प्रा. डॉ. निरज साळुंखे, प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे बोलणार असून, डॉ. पी.ए. गवळी अध्यक्षस्थानी आहेत. तिसऱ्या सत्रात शिवकालीन विस्थापितांचा इतिहास या विषयावर जयपाल चव्हाण, डॉ. एस.सी. गंगवार, डॉ. रोशनलाल गंगवार बोलणार आहेत. चौथ्या सत्रात इतिहास लेखकाकडून अपेक्षा या विषयावर राहूल पोकळे, रविंद्र माळवदकर बोलणार असून, प्रभाकर ढगे अध्यक्षस्थानी आहेत.समारोप सत्रात दिपक मानकर, चेतन तुपे, दिगंबर दुर्गाडे, अनिल जगताप उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजाभाऊ पासलकर, दत्ता नलावडे, राम पायगुडे, प्रमोद मांडे यांचा विशेष सत्कार होणार आहे. सर्वांनी इतिहास परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. कोकाटे यांनी केले आहे
पुणे में पहली मराठा इतिहास परिषद
SATURDAY, 17 APRIL 2010 14:02
आगामी ८ व ९ मई को भव्य आयोजनरघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे उद्घाटनपुरूषोत्तम खेडेकर की अध्यक्षता में परिषद का शानदार
-महात्मा द्गयोतिबा फुले इतिहास अकादमी की ओर से पहली मराठा इतिहास परिषद का आगामी ८ व ९ मई को पुणे में डॉ. बाबासाहब आंबेडकर सांस्कृतिक भवन में आयोजन किया गया है.दो दिवसीय परिषद का उद्घाटन पलटण के रघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे. स्वागताध्यक्ष राहुल पोकले है. उद्घाटन सत्र इतिहास व धर्मशास्त्र के विद्वान अध्येता प्रा. अशोक राणा की अध्यक्षता में होगा. समापन सत्र की अध्यक्षता मराठा सेवा संघ के संस्थापक, अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर करव्ंगे.परिषद में शिवकालीन इतिहास लेखन, प्रणाली शास्त्र और सिध्दांत विषय पर ८ मई को एड. अनंत दाखटकर, रोहिणी कोडतकर, देवेन्द्र इंगले, तथा दूसरव् 'शिवकालीन इतिहास लेखन के विभिन्ना प्रवाह' विषय के चर्चा सत्र में प्रा. डॉ. उमेश कदम प्रा. सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर उमाले, डॉ. अनिल शिंगारव्, तीसरव् सत्र में 'शिव इतिहास व विविध माध्यम' विषय पर गंगाधर बनबरव्, मदन पाटील, इंद्रजीत सावंत, डॉ. शरणकुमार लिंबाले, और चौथे सत्र में 'शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास' विषय पर प्रा. डॉ. उमेश बगाडे विचार व्यक्त करव्ंगे.९ मई को 'शिव कर्तुत्वाचे विविध पहलू' संदर्भ में मान्यवरों के शोध-प्रपत्रों का वाचन किया जायेगा.